मेडिक्लेम संदर्भात महत्वाचे
तुम्हाला माहित आहे का की मेडिक्लेम हा खर्च नसून एक गरज आहे.
आयुष्यात मेडिक्लेम (Health Insurance) का आवश्यक आहे?
आजच्या धावपळीच्या आणि महागाईच्या युगात मेडिक्लेम म्हणजेच आरोग्य विमा असणे फारच आवश्यक आहे. कारण:
1. अचानक होणाऱ्या आजारांची आर्थिक तयारी-
हॉस्पिटलचे खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत.
एखादा अचानक आजार किंवा अपघात झाला तर लाखोंचा खर्च होऊ शकतो. मेडिक्लेम असल्यास हा खर्च विमा कंपनी भरते.
2. मानसिक शांतता-आपल्याला किंवा कुटुंबातील सदस्यांना काही झाल्यास, पैसे कुठून आणायचे ही चिंता राहत नाही. त्यामुळे मानसिक तणाव टाळता येतो.
3. बचतीवर परिणाम होऊ देत नाही-
हॉस्पिटलचा खर्च थेट आपल्या सेव्हिंग्सवर होतो, पण मेडिक्लेम असल्यास बचत सुरक्षित राहते.
4. कुटुंबासाठी कवच-फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेतल्यास संपूर्ण कुटुंब एका पॉलिसीखाली सुरक्षित होतो.
5. टॅक्स बचत- मेडिक्लेमवर 80D अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळते.
6. कॅशलेस हॉस्पिटलायझेशन- अनेक रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध असते जेथे तुम्हाला बिल भरावयास लागत नाही.
निष्कर्ष:- आजार काहीही सांगून येत नाही. म्हणूनच "मेडिक्लेम ही खर्च नव्हे, तर गरज आहे".
आज घेतलेला विमा उद्या लाखोंचा खर्च वाचवू शकतो.
आम्ही सारस्वत बँक तुमच्या ऑफिस एम्प्लॉयी व कामगार यांचे साठी ग्रुप इन्शुरन्स देऊ. ग्रुप इन्शुरन्स चे फायदे पुढच्या पोस्ट मध्ये. 👍👍👍
स्वप्नील पिंगळे.
सारस्वत बँक.
9922127600
Comments
Post a Comment